• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1003 of 1494

    Pravin Wankhade

    धरणांसाठी तिबेटींच्या जमिनी बळकावतोय चीन, जिनपिंग यांच्या पंचवार्षिक योजनेचा भाग, 285 कोटी खर्चून बांधणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटमधील लोकांची जमीन चीनने बळकावल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, चीन तिबेटमधील रेबगाँग आणि किंघाई भागात लिंग्या हायड्रो पॉवर डॅम बांधण्याची तयारी करत […]

    Read more

    अमेरिकेत मुस्लिम विद्यार्थिनीच्या भाषणावरून गदारोळ, इस्रायली-अमेरिकन लष्कराला खुनी म्हणाली; कॉलेजची फंडिंग बंद करण्याची मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील लॉ स्कूलमध्ये मुस्लिम विद्यार्थिनीच्या भाषणावरून वाद आणखी गडद होत चालला आहे. 12 मे रोजी, न्यूयॉर्कच्या पब्लिक सिटी युनिव्हर्सिटीमध्ये, फातिमा मूसा मोहम्मदने […]

    Read more

    सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीपूर्वी दिलेल्या 5 आश्वासनांवर शिक्कामोर्तब केले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या आश्वासनांची अंमलबजावणी यंदा 11 जूनपासून […]

    Read more

    आळशी आणि नाकर्ते; शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावले

    प्रतिनिधी मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होत असताना त्याचे भव्य आयोजन शिंदे – […]

    Read more

    पवार घेतात बिनराजकीय गाठीभेटी; पण विरोधी ऐक्य साधण्यापूर्वीच होतात फाटाफुटी!!

    पवार घेतात बिन राज्यकीय गाठीभेटी, पण त्यामुळे विरोधी ऐक्य साधण्यापूर्वीच होतात फाटाफुटी!!, अशी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात अवस्था आली आहे. कारण शरद पवार सर्व […]

    Read more

    तुम्ही विरोधकांबरोबर की भाजप बरोबर??; प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केजरीवालांचे काँग्रेसला आव्हान

    वृत्तसंस्था रांची : केंद्रातील भाजप सरकारने दिल्ली सरकार संदर्भात काढलेल्या अध्यादेशाचा राजकीय वापर करत प्रादेशिक पक्षांचे पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

    Read more

    शिवराज्याभिषेक @350 : अनुभवा हा दिमाखदार सोहळा कॅमेराच्या नजरेतून!!

    प्रतिनिधी रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर अतिशय नेत्रदीपक असा शिवराज्याभिषेक सोहळा […]

    Read more

    राहुल गांधी हे “मोहब्बत के बाजार में नफरत के सौदागर”; हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे शरसंधान

    वृत्तसंस्था चंदिगड : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी आपल्या अमेरिका दौऱ्यात भारतातल्या मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट देऊन टाकले. तेथे त्यांनी केलेल्या भाषणांमधून आणि प्रेस क्लब […]

    Read more

    आर्थिक संकट टळले, दिवाळखोर होण्यापासून वाचली अमेरिका, कर्ज मर्यादा विधेयक सिनेटमध्येही मंजूर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गुरुवारी अमेरिकन संसदेच्या सिनेटनेही कर्ज मर्यादा वाढवण्याचे विधेयक मंजूर केले. यासोबतच अमेरिकेचे आर्थिक संकटही टळले. अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने एक […]

    Read more

    शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची जबाबदारी; उदयनराजे प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी

    प्रतिनिधी मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. हा ३५०वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर दिमाखात साजरा […]

    Read more

    भारत-चीनमधील पत्रकारांच्या व्हिसावरून वाद, 1980 नंतर पहिल्यांदाच एकही चिनी पत्रकार भारतात नाही, दोन्ही देशांनी एकमेकांचे पत्रकारांना काढले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीमा वादानंतर आता भारत आणि चीन पत्रकारांना दिलेल्या व्हिसाच्या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत. आपल्या पत्रकारांच्या व्हिसाचे नूतनीकरण न केल्याचा आरोप करत […]

    Read more

    दहावीच्या निकालाचा आकड्याचा बोल; घसरला एकूण निकाल, तरी मुलीच अव्वल!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 93.83 […]

    Read more

    राज्याभिषेक @350 : राजधानीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक, प्रतापगड प्राधिकरण, रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी ते कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव!!

    प्रतिनिधी मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर […]

    Read more

    देशात UPI व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ, मे महिन्यात 900 कोटींच्या पुढे, एकूण व्यवहारांचे मूल्य 37% वाढून 14.3 लाख कोटी झाले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील स्वदेशी पेमेंट सिस्टिम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने मे महिन्यात 900 कोटी (9 अब्ज) चा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्यात […]

    Read more

    सरकारने मे महिन्यात जीएसटीमधून जमवले 1.57 लाख कोटी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी 1.87 लाख कोटी जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मे 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.57 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे एक वर्षापूर्वी […]

    Read more

    फिलिपाइन्समध्ये घटस्फोट कायद्याची पुन्हा मागणी, व्हॅटिकननंतरचा एकमेव देश जिथे ख्रिश्चनांमध्ये घटस्फोट बेकायदेशीर

    वृत्तसंस्था मनीला : फिलिपाइन्समधील कॅथोलिक ख्रिश्चन समुदाय देशात घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करत आहे. यासाठी काही खासदार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहेत.Divorce laws again […]

    Read more

    एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब; पंतप्रधान मोदींचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण देशाने आज अंगीकृत केलेली एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये […]

    Read more

    लैंगिक सुखाची मागणी, बॅड टच… 2 FIR; 7 तक्रारींमध्ये महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर काय-काय आरोप केले? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप खासदार आणि कुस्तीपटू संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आघाडी उघडली आहे. अलीकडेच सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी […]

    Read more

    किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा; शिंदे – फडणवीसांचा छत्रपतींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक

    प्रतिनिधी रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ले रायगडावर दिमाखदार सोहळा […]

    Read more

    राहुल गांधींनी केले पंतप्रधान मोदींच्या परदेशी भूमीवरच्या वाटचालीचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तिथे ते सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. संस्था कमकुवत करणे, विरोधकांना त्रास […]

    Read more

    WATCH : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्टेजवर कोसळले, सँडबॅगमध्ये अडकला पाय, व्हाइट हाऊसचा खुलासा- दुखापत नाही

    वृत्तसंस्था कोलोरॅडो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमीच्या कार्यक्रमात स्टेजवरच कोसळले. पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. भाषण […]

    Read more

    सरसंघचालक म्हणाले- इस्लामची उपासना भारतातच सुरक्षित, काही धर्म भारताबाहेरचे होते, बाहेरचे तर गेले; आता सुधारणा आपली जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरातील एका कार्यक्रमात इस्लाम आणि उपासना यांच्यात सुसंवाद राखण्याविषयी सांगितले. ते म्हणाले, […]

    Read more

    राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाऊन ते भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता […]

    Read more

    Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश […]

    Read more

    मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम मालवणी परिसरात बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी हातोडा फिरवण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या […]

    Read more