• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1004 of 1494

    Pravin Wankhade

    शरद पवार वर्षा बंगल्यावर, चर्चेला उधाण; पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्यात जलद गतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात अनिश्चिततेचे राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा […]

    Read more

    लोणावळा ते गोसीखुर्द विविध पर्यटन प्रकल्पांना शिंदे – फडणवीस सरकारचा हिरवा कंदील!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध […]

    Read more

    एसटी कंडक्टर – प्रवाशांमधले सुट्ट्या पैशांवरून वाद संपुष्टात; लवकरच अँड्रॉइड तिकीट मशीन वरून बुकिंग!!

    प्रतिनिधी मुंबई : एसटीमधील प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्या पैशावरून होणारा वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत राज्यभरातील ३५ हजार कंडक्टरांना ३८ हजार […]

    Read more

    राहुल गांधींचा अमेरिकेचा “भाषण दौरा” संपला की मोदींचा “कृती दौरा” सुरू; “मेक इन इंडिया” जेट फायटर्स इंजिन बनविण्याचा होणार करार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात लोकशाही नाही. भारतात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी होते आहे. नफरत की दुकान बंद मोहब्बत की दुकान शुरु, वगैरे भाषणांचा राहुल […]

    Read more

    मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, मोठा मुलगा आकाशची पत्नी श्लोकाने दिला मुलीला जन्म, 2020 मध्ये झाला होता मुलगा

    वृत्तसंस्था मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका हिने एका मुलीला जन्म दिला आहे. आकाश आणि […]

    Read more

    दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर होणार; “या” संकेतस्थळांवर पाहाता येणार निकाल

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC Result) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून […]

    Read more

    ईडीचा दावा – सरकारी साक्षीदाराने मनीष सिसोदियांना लाच दिली, आरोपपत्रात खुलासा- गोवा निवडणुकीत ‘आप’ने मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात असे उघड झाले आहे की, आरोपी अमित अरोरा याने […]

    Read more

    मखराम पवारांचा कित्ता गिरवावा, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना पकडले पेचात!!

    प्रतिनिधी मुंबई : मखाराम पवारांचा कित्ता गिरवावा आणि छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना […]

    Read more

    बिहारमधून महाराष्ट्रातल्या मदरशांमध्ये घेऊन चाललेल्या 59 मुलांची भुसावळ, मनमाड रेल्वे स्टेशनवर सुटका; म्होरक्यासह मदरशांमधील 5 शिक्षकांना अटक

    प्रतिनिधी मुंबई : भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ५९ अल्पवयीन मुलांची आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने सुटका केली आहे. बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन […]

    Read more

    केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ओवैसींचे केजरीवाल यांना समर्थन नाही, केजरीवाल यांचा कट्टर हिंदुत्वावर विश्वास, त्यांनी कलम 370 वर भाजपला पाठिंबा दिल्याचे कारण

    प्रतिनिधी हैदराबाद : केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणार नसल्याचे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी सांगितले.Owaisi’s no […]

    Read more

    गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किमतीत मोठी कपात झाली आहे. आता 19 किलोच्या व्यावसायिक […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या मोफत गृहलक्ष्मी योजनेच्या 2000 रुपयांवरून सासू – सुनांमध्ये भांडणे!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक काँग्रेसच्या मोफत योजना लागू होण्यास पूर्वीच त्यांचा बोऱ्या वाजायला सुरुवात झाली आहे. कारण या मोफत योजनांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक सरकारला दरवर्षी 65000 […]

    Read more

    40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता संपुष्टात, आणखी 100 महाविद्यालयांवर टांगती तलवार; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) ठरवून दिलेल्या मानकांचे पालन न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांत देशातील सुमारे 40 वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची मान्यता गमावली […]

    Read more

    आजपासून सर्वसामान्यांना पाहता येणार राष्ट्रपती भवन, आधी करा ऑनलाइन बुकिंग, आठवड्यातून 6 दिवस सुविधा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती भवन आठवड्यातील 6 दिवस सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जूनपासून सामान्य नागरिकांना […]

    Read more

    बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक, पाहा टॉप 10 श्रीमंतांची यादी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत […]

    Read more

    स्मृती इराणींचा काँग्रेसवर पलटवार : मी अमेठीतच आहे, माजी खासदारांना शोधायचे असेल तर अमेरिकेत पाहा..!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे. बुधवारी (31 मे) काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा […]

    Read more

    पहिलवानांच्या समर्थनार्थ आज महापंचायत, ममता बॅनर्जींचा मोर्चा, काय म्हणाले राजनाथ सिंह आणि अनुराग ठाकूर? वाचा टॉप 10 मुद्दे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचा पाठिंबा वाढत आहे. बुधवारी (31 मे) देशातील अनेक […]

    Read more

    आजपासून देशात झाले हे 5 मोठे बदल, LPG सिलिंडर स्वस्त, इलेक्ट्रिक बाइक घेणे महाग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपासून जून (जून 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठे बदल घडले आहेत. 1 जून 2023 […]

    Read more

    राजस्थानमध्ये सरकार 100 युनिट वीज मोफत देणार, निवडणुकीच्या वर्षात मुख्यमंत्री गेहलोत यांची मोठी घोषणा

    प्रतिनिधी जोधपूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचे वीज […]

    Read more

    राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पोस्टर्सवर भावी खासदारांची स्पर्धा!!

    प्रतिनिधी पुणे : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अद्याप एक ते दीड वर्ष लांब असतानाच बाकीच्या राजकीय पक्षांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदापासून ते आमदार […]

    Read more

    “हा” 2013 चा भारत नाही, देशाची व्यापक आर्थिक सुधारणांच्या दिशेने वाटचाल; मॉर्गन स्टॅनले रिसर्च रिपोर्टचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातले मोदी सरकार बहुमत असूनही आर्थिक सुधारणांच्या दिशेने सावधगिरीने पावले टाकत असल्याच्या असल्याच्या आशंका रिफॉर्मिस्ट अर्थशास्त्रज्ञ घेत असतात. मात्र त्यांच्या […]

    Read more

    भाजपाचे महाजनसंपर्क अभियान; महाराष्ट्रात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभांचा धडाका

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात आज ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान […]

    Read more

    काँग्रेसचा सगळ्यांना “समान न्याय”, जनतेला लुटण्यात भेदभाव नाय; पंतप्रधान मोदींचे अजमेर मधून शरसंधान!!

    वृत्तसंस्था अजमेर : काँग्रेस नेहमी गरिबांची भाषा बोलते. काँग्रेस सगळ्यांना “समान न्यायाने” वागणूक देते, हे खरेच आहे. कारण जेव्हा लुटायची वेळ येते, तेव्हा काँग्रेस अजिबात भेदभाव […]

    Read more

    कुस्तीगीर आंदोलनात शेतकरी आंदोलनाचे रिपिटेशन; वाचा दिल्ली – कोलकात्ता कनेक्शन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, दिनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]

    Read more

    मोदीजी, कुस्तीगीरांच्या आक्रोशाकडे स्वतः लक्ष द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]

    Read more