• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1002 of 1494

    Pravin Wankhade

    कर्नाटकचे काँग्रेस मंत्री म्हणाले – म्हशींची कत्तल करता येते, तर गायींची का नाही? गोहत्याबंदी विधेयकात दुरुस्तीची मागणी

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात गोहत्येवर बंदी आहे. याबाबत नवीन सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश म्हणतात की, जर म्हशींची कत्तल होऊ शकते तर गायींची का नाही?Minister […]

    Read more

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा म्हणाले, पंतप्रधान मोदी सर्वत्र आदरास पात्र आहेत हे पाहून मला अभिमान वाटतो

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणाले की, पंतप्रधान मोदी जगभरात सर्वत्र आदरास पात्र आहेत आणि हे पाहून मला अभिमान वाटतो. […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल जगभरातील नेत्यांनी व्यक्त केला शोक; पाक, कॅनडा, ब्रिटनचे पंतप्रधान काय म्हणाले? वाचा सविस्तर…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी […]

    Read more

    काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकतेच भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारण्याचे समर्थन केले आहे. इंडिया […]

    Read more

    हॉलिवूड स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो भारतवंशीय तरुणीला करतोय डेट; जाणून घ्या, कोण आहे मॉडेल नीलम गिल?

    हॉलिवडूचा सुपरस्टार टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियोचे लव्ह लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आहे. 48 वर्षीय हा अभिनेता 28 वर्षीय भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिलला डेट […]

    Read more

    अजय बंगा यांनी स्वीकारला जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार, 5 वर्षांचा असेल कार्यकाळ; पुण्यात जन्म, अहमदाबादेतून एमबीए

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अजय बंगा यांनी शुक्रवारपासून (2 जून) जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यासह जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी […]

    Read more

    नगर शहरातील 16 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; तोकड्या अंग प्रदर्शनी, अशोभनीय कपड्यांवर बंदी!!

    प्रतिनिधी नगर : महाराष्ट्रात नागपूर, अमरावती नंतर आता नगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह 16 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघाताचा प्राथमिक रिपोर्ट नेमके काय सांगतो??; अपघात की घातपात??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचा “प्राथमिक तपास अहवाल” रेल्वे अधिकार्‍यांनी दिला आहे. अर्थात हा अहवाल अंतिम नाही. अजून बराच […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघाताचा मोठा परिणाम; वाचा आकड्यात!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अद्याप घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. […]

    Read more

    स्वावलंबी भारत अभियानात रोजगार निर्मिती केंद्र बळकटीवर भर; स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

    प्रतिनिधी पुणे : भारतातील आर्थिक प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन शनिवारी पुण्यातील कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झाले. Emphasis […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघात की घातपात??; कसून तपासाचे आदेश, दोषींना कठोरात कठोर सजा; पंतप्रधानांचा निर्वाळा

    वृत्तसंस्था बालासोर : ओडिशातील बालासोर येथे आतापर्यंत झालेल्या सर्वात भीषण अपघातात 288 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून या […]

    Read more

    नाशिक मध्ये संजय राऊतांच्या ताफ्यासमोर शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी आणि निदर्शने

    प्रतिनिधी नाशिक : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी थुंकून बेताल वक्तव्य केल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाने संजय राऊत यांच्या गाड्यांच्या ताफ्यापुढे […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघातातील मृत्तांची संख्या 288 वर; पंतप्रधानांचा बालासोर मध्ये घटनास्थळी दौरा

     अपघातातील जखमींच्या मदतीसाठी हजारो रक्तदात्यांची विविध रुग्णालयांमध्ये गर्दी  मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री घटनास्थळावर वृत्तसंस्था बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातातील […]

    Read more

    राऊत बोलल्याने आमच्या अंगाला भोके पडत नाहीत; अजितदादांचे संयमी प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांचे थुंकी पुराण थांबायला तयार नाही. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या बद्दल प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत त्यांच्याच घरात थुंकले […]

    Read more

    म्हणे, सावरकरही गद्दारावर थुंकले होते!!; राऊतांच्या घसरत्या जिभेवर सावरकरांचे नाव

    प्रतिनिधी नाशिक : संजय राऊत यांचे थुंकी पुराण काही थांबायला तयार नाही. संजय राऊत यांच्या घसरत्या जिभेवर आता सावरकरांचे नाव आले आहे. शिंदे गटाचे आमदार […]

    Read more

    संजय राऊतांपासून एका महिलेला मूल, लवकरच व्हिडिओ सकट प्रकरण बाहेर काढीन; संजय शिरसाटांचा इशारा

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांपासून एका महिलेला मूल झाले आहे. याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. काही दिवसांत हे प्रकरण समोर येईल, असा […]

    Read more

    पृथ्वीच्या केंद्रापर्यंत 32,808 फूट चीनकडून खोदकाम, 457 दिवसांत पूर्ण होणार काम

    वृत्तसंस्था बीजिंग : अंतराळानंतर चीनला आता पृथ्वीच्या केंद्रापर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी चिनी शास्त्रज्ञाने पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने 32,808 फूट खोल खोदकाम सुरू केले आहे. हा खड्डा […]

    Read more

    भांडण दोन शिवसेनांमध्ये; राऊतांच्या पट्ट्यात सापडले अजितदादा; धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, राऊतांचा टोला!!

    प्रतिनिधी नाशिक : भांडण दोन शिवसेनांचे लागले आहे. दोन गटांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. पण या घमासानाच्या पट्ट्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सापडले आहेत. धरणामध्ये […]

    Read more

    माजी सरन्यायाधीश रंजन-गोगोई यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्याची आज सुनावणी, आत्मचरित्रात NRCबद्दल दिशाभूल करणारा मजकूर असल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्याची आज दार्जिलिंग न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे […]

    Read more

    अमेरिकेत राहुल गांधींची मुलाखत, सीएनएनच्या फरीद झकारियांना देणार, अमेरिकी खासदारांचीही भेट शक्य

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : काँग्रेस नेते राहुल गांधी 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते सीएनएनच्या फरीद झकारिया यांना मुलाखत देणार आहेत. यासोबतच राहुल अमेरिकेतील काही […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींच्या मदतीसाठी हजारो रक्तदात्यांची विविध रुग्णालयांमध्ये गर्दी

    मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री घटनास्थळावर वृत्तसंस्था बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातात प्रवाशांवर काळाने झडप […]

    Read more

    1981 मध्येही झाला होता भयंकर रेल्वे अपघात, रेल्वेचे 9 डबे नदीत बुडून 800 जणांचे गेले होते प्राण

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची बहनागा स्टेशनजवळ धडक होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 […]

    Read more

    काळीज पिळवटून टाकणारा अपघात : 3 रेल्वे धडकल्या, 288 ठार, 900 हून अधिक जखमी, पाहा PHOTOS

    विशेष प्रतिनिधी बालासोर : ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनजवळ घडलेला अपघात काळीज पिळवटून टाकणारा आहे. अपघाताचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी टप्प्याटप्प्याने बाहेर आले. यापूर्वी कोरोमंडल […]

    Read more

    गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर मणिपूरमध्ये 144 शस्त्रांचे समर्पण, हायटेक रायफल आणि ग्रेनेडचा समावेश; 5 जिल्ह्यांतून कर्फ्यू हटला

    वृत्तसंस्था इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर मणिपूरमधील हिंसा घडवणाऱ्यांनी 144 शस्त्रे आणि 11 मॅगझिनचे समर्पण केले आहे. यामध्ये SLR 29, Carbine, AK, […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; वंदे भारताचे उद्घाटन रद्द

    वृत्तसंस्था बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातात प्रवाशांवर काळाने झडप घातली आणि एक दोन नाही तर तब्बल 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बालासोर […]

    Read more