वृत्तसंस्था
कोल्हापूर : शाहरुख खानचा मुलगा आर्यनचे नवाब मलिक वकिलाप्रमाणे त्याच्या मागे उभे असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. Nawab became Malik Aryan Khan’s lawyer
ड्रग प्रकरणी अडकल्यावर तपास यंत्रणा त्यांचे काम चोख करत आहेत. जमीन हा न्यायालय देत नाही. त्याला केंद्र सरकार कसे काय जबाबदार ? मालिकांनी तर आर्यन खानच्या मुलाचे जणू वकिलपत्रच घेतले आहे. ते त्याच्या मागे सारखे उभे का राहतात. त्यांना एवढा पुळका का आलाय ? , असा सवाल त्यांनी केला.
– तपास यंत्रणा काम करते, कोर्ट जामीन देत नाही -मंत्री केंद्राच्या तपास यंत्रणेवर टीका करत सुटलेत -नवाब मलिक वकीलाप्रमाणे उभा राहीले आहेत – ईडी बद्दल शंका असेल तर कोर्टात जावं – तिघाडीकडून देशाला बदनाम करण्याचे काम – शिवसेनेचे संजय राऊत आघाडीवर आहेत – शरद पवार यांचे वय झालं, दौऱ्याचा हव्यास सुटेना – पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवकांना भेटतात – म्हणजे अजित पवाराना आता झेपत नाही -इंधन दरवाढीला राज्य सरकार जबाबदार -एसटीची भाडेवाढ जनतेची कंबरडे मोडणारी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App