विशेष प्रतिनिधि
महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलिस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवलेची घटना ही तशी विरळच. Amravati Rural Police Peon Chucky sent abroad for service
पण अमरावती ग्रामीण पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर यांना नुकतेच सेवा देण्यासाठी विदेशात पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अमरावती ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक डॉ. हरी बालाजी सांगतात, पोलिस दलातील शिपायांना विदेशात सेवेची संधी मिळावी याकरिता ही योजना आहे. आतापर्यंत केलेल्या पोलीस सेवेतील शेरे, सेवा व कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेकरिता नियुक्ती करण्यात येते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App