विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये विविध शासकीय विभागांच्या सांस्कृतिक चित्ररथांचा सहभाग होता. यामध्ये संविधानाच्या जागरापासून ते दुष्काळ आता भूतकाळ इथपर्यंतच्या विविध विषयांचा समावेश होता.the Constitution to the drought, now a thing of the past; A glimpse of the parade floats in Mumbai on Republic Day!!, see the photo feature
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाच्या ‘व्हिंटेज टर्न टेबल लॅडर’ अग्निशमन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App