वृत्तसंस्था
खरगोन (मध्य प्रदेश) : सरकारने जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवावा, असे सांगून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार करणाऱ्यांचे एक प्रकारे समर्थन केले आहे. Rotate the bulldozer on public issues: Rahul Gandhi’s support for violence
खरगोन येथील हिंसाचारातील आरोपींची घरे सरकारने बुलडोझर चालवून पाडून त्यांना अद्दल घडविली होती. त्यांची घरे पाडल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विट केले. ते म्हणतात, सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर बुलडोझर चालवावा.
ते म्हणाले, “सरकारने लोकांच्या समस्यांवर बुलडोझर चालवावा. भाजपचा बुलडोझर द्वेष आणि दहशतीने पेटला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App