विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने बांगलादेशचा पराभव करत अंडर१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ दहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये पोहोचला आहे. India defeats Bangladesh; Hit in the semi-finals of the Under-19 World Cup
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ३७.१ षटकांत १११ धावांची माफक धावसंख्या उभारली. सामनावीर ठरलेल्या रवी कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने ३०.५ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने ४४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App