पंजाब : भारत-पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने ड्रोनवर केला गोळीबार

४ पॉवर बॅटरीज असलेल्या या ‘हेक्झा-कॉप्टर’चे वजन सुमारे २३ किलोग्रॅम होते आणि सुमारे १० किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची या क्षमता आहे.Punjab: Indo-Pakistan border security forces fire on drone


विशेष प्रतिनिधी

पंजाब : बीएसएफने (सीमा सुरक्षा दलाने) पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगत एक ड्रोन पाडले.हे ड्रोन काळ्या रंगाचे होते.फिरोझपूर सेक्टरमधील वान सीमा चौकीनजीक

शुक्रवारी रात्री ११ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हे चिनी बनावटीचे ड्रोन आढळल्यानंतर ते गोळीबार करून पाडण्यात आल्याचे बीएसएफने सांगितले.या ड्रोनवर आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे ३०० मीटर अंतरावरून,



तर सीमेवरील कुंपणापासून १५० मीटरवरून गोळीबार करण्यात आला. ४ पॉवर बॅटरीज असलेल्या या ‘हेक्झा-कॉप्टर’चे वजन सुमारे २३ किलोग्रॅम होते आणि सुमारे १० किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची या क्षमता आहे. घटना घडलेल्या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

Punjab: Indo-Pakistan border security forces fire on drone

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात