विशेष प्रतिनिधी
मुंबई: दरवर्षी दिवाळीमध्ये विशिष्ट प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी काही हे फोटोशॉप केलेले असतात. मोठ्या सेलिब्रेटिंकडूनही अशा प्रकारचे फोटो शेअर होतात.
Fake Diwali images that were fake but circulated on social media in the name of NASA
काही फेसबुक आणि ट्विटरवरचे लोकं नासाच्या नावावर हे इमेजेस शेअर करत असतात. वीरेंद्र सेहवाग यानेही त्याच्या ट्विटर अकाउंटवर दिवाळीमध्ये अंतराळातून भारत कसा दिसतो हे दाखवणारा फोटो शेअर केला होता. परंतु हा फोटो नंतर खोटा म्हणजेच फोटोशॉप असल्याचे लक्षात आले.
Diwali 2021 : जम्मूतील नौशेरामध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
हे फोटो खालीलप्रमाणे
pic.twitter.com/gvXIt5xVNB
https://twitter.com/vivekdwivedi287/status/1326544279938887683?
bit.ly/1QjuqJ9
pic.twitter.com/ZGSiRcHA7V — Virender Sehwag (@virendersehwag) November 10, 2015
pic.twitter.com/ZGSiRcHA7V
— Virender Sehwag (@virendersehwag) November 10, 2015
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App