• Download App
    ऑस्कर सोहळ्यापूर्वी RRR अमेरिकेत हाउसफुल्ल!!RRR house full in America before Oscars!!

    ऑस्कर सोहळ्यापूर्वी RRR अमेरिकेत हाउसफुल्ल!!

    वृत्तसंस्था

    लॉस एंजलिस : भारतीय चित्रपट ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात मध्ये जास्त दिसत नाही. पण हीच गोष्ट खोटी ठरवत RRR चित्रपटाने सगळ्यांच्या मनाला भुरळ पाडीत नवीन विक्रम केला आहे .RRR house full in America before Oscars!!

    2 मार्च रोजी लॉस एंजलिस जगातले सर्वात मोठ्या स्क्रीनचे साक्षीदार ठरले. ऑस्कर अवॉर्ड 2023 सोहळ्याच्या काही दिवस आधी लॉस एंजलिस मध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता रामचरण दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्यासह हे स्क्रीनिंग पार पडले. येथील एका थिएटरमध्ये मध्ये काही तासातच सिनेमाची 1600 हून अधिक तिकीट विकली गेली. भारतीय चित्रपटासाठी हाउसफुल्लचा बोर्ड अमेरिकेच्या थियेटर्समध्ये लागला होता. याबाबत RRR चित्रपटाचा सोशल मीडिया हँडलवर ट्विट करण्यात आले.

    या चित्रपटाची कमाईचा ठोस आकडा सांगता येत नाही. पण किमान 1200 कोटींचा व्यवसाय जगभरात या आपल्या भारतीय चित्रपटाने केला आहे. अमेरिकेत या चित्रपटाने 110.7 कोटी रुपयाहून अधिक कमाई केली आहे. तर अमेरिकेत 40 कोटी कमविले आहेत. जपान आणि अमेरिकेत पुन्हा एकदा हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.

    13 मार्च रोजी रंगणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खूप अभिमानास्पद आणि खास ठरणार आहे. RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यास बेस्ट ओरिजनल सॉंग नॉमिनेशन मिळाल्यामुळे भारतीय पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच ऑस्कर पुरस्कार 2023 सोहळ्यात राहुल सिपली गुंज आणि काल भैरव हे गायक नाटू नाटू लाईव्ह गाऊन संपूर्ण जगाला त्यावर ताल धरायला लावणार आहेत. नाटू नाटू या गाण्याला या आधी गोल्डन क्लूप अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स मध्ये RRR ला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट आणि नाटू नाटू सर्वोत्कृष्ट गाण्याचा किताब मिळला आहे. तर 24 फेब्रुवारी रोजी हॉलीवुड क्रिटिक्स असोसिएशन या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ॲक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग, आणि सर्वोत्कृष्ट स्टंट हे चार पुरस्कार जिंकले.

    चित्रपट RRR चे हे यश पाहून भारतीय कलाकारांचे आणि भारतीय लोकांचे उर पुन्हा एकदा भरून आले आहे.

    RRR house full in America before Oscars!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते