• Download App
    WATCH : कोरोनानं दाखवले माणुसकीचे दोन्ही चेहरे, या Video तून पाहा सकारात्मक चेहरा | Positive from corona some people helped beyond expectations 

    WATCH : कोरोनानं दाखवले माणुसकीचे दोन्ही चेहरे, या Video तून पाहा सकारात्मक चेहरा

    कोरोनामुळ माणुसकी संपली असल्याची ओरड सुरू असतानाच याच कोरोनामुळं काही खास लोकांती ओळखही नव्याने समोर आली आहे. या संकटात माणुसकीचं अभूतपूर्व दर्शन अशा काही लोकांनी घडवलं आहे. अशा लोकांपैकीच एक म्हणजे पुण्याचे अजय मुनोत. अजय मुनोत यांना जुलै 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी 14 वेळा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा दान केला आहे. अनेक कोरोना रुग्णांना त्यामुळं उपचारात मदत झाली आहे. गेल्या नऊ महिन्यात त्यांनी 14 वेळा अशाप्रकारे प्लाझ्मा दान केला आहे. Positive from corona some people helped beyond expectations

    हेही वाचा – 

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !