Munde vs Munde – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगताना पाहायला मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या, तसंच लसीकरण आणि रेमडिसीवीर इंजेक्शनयावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळालं. बंर एकमेकांची उणी दुणी काढतानाच या दोघांनी एकमेकांचा ताईसाहेब आणि भाऊ असा उल्लेखही केला.
हेही वाचा
- WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO
- WATCH : दोस्ताना 2 मधून कार्तिकची हकालपट्टी, 20 कोटींचा फटका
- WATCH : पंढरपूरमध्ये भालके की आवताडे? विठ्ठल कुणाला पावणार
- WATCH:कोरोनामुळं बॉलिवूड Pause मोडवर, अडकले 1000 कोटी
- WATCH : IPL मध्ये अखेर मॉरीसचा पैसा वसूल परफॉर्मन्स, चाहते खुश