• Download App
    बोबड्या बोलांमागचे असलेली समजुतदारपणाची मोठी भावना, पाहा VIDEO | Kolhapur boy speaking mature video gone viral

    WATCH : बोबड्या बोलांमागचे असलेली समजुतदारपणाची मोठी भावना, पाहा VIDEO

    Kolhapur Boy कोरोनाचं संकट किती मोठं आणि गहिरं आहे याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. या संकटामध्ये जवळपास सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटलेली असल्याचं पाहायला मिळत आहे. कुटुंबावर आलेल्या संकटाची जाणीव अगदी चिमुकल्यांनाही झाली आहे. सगळं बंद आहे मग पैसा कुठून आणायचा हा विचार त्यांच्याही मनात येतो. कोल्हापूरच्या एका अशाच चिमुकल्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होतोय. ईएमआयच्या वसुलीसाठी आलेल्या काही जणांनी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हारल झाला… Kolhaour boy speaking mature video gone viral

    हेही वाचा – 

    Related posts

    Nashik TCS Case : नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक आरोप, झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून ‘ब्रेनवॉश’ केल्याचा दावा

    Putin : ‘मोदींवर दबाव टाकणे व्यर्थ’; भारत-अमेरिका जवळीक रशियासाठी चिंता नाही, पुतिन यांची स्पष्ट भूमिका

    ममतांच्या TMC मध्ये फूट; 58 आमदारांचा वेगळा गट स्थापन; ममतांनी हाकलून दिलेले ऋतब्रत बॅनर्जी विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी!!