• Download App
    west bengal | The Focus India

    west bengal

    बिहारमधील पोलीस अधिकाऱ्या ची पश्चिम बंगालमध्ये जमावाकडून हत्या, मुलाच्या हत्येच्या धक्याने आईचाही मृत्यू, सात पोलीस निलंबित

    पश्चिम बंगालमध्ये चौकशीसाठी गेलेल्या बिहारमधील किशनगंज टाऊनचे इन्स्पेक्टर अश्विनी कुमार यांची जमावाने भीषण हत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. अश्विनीकुमार यांना सोडून […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी भाजप- तृणमूलची रणधुमाळी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचार करत आहेत. अनेक मोठे नेतेही या प्रचारात […]

    Read more

    पश्चिम बंगालचे प्रशासनच निवडणूका तृणमूळच्या बाजूने करायला उतरते; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा आरोप

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये प्रशासनातले लोकच निवडणूका तृणमूळ काँग्रेसच्या बाजूने वळविण्यासाठी मैदानात उतरतात असा अनुभव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन […]

    Read more

    west bengal election : बंगालचा खेला जिंकण्यासाठी ममतांचा ‘मारियो’ रन!

    west bengal election : व्हिडिओ गेमच्या इतिहासामध्ये मारियो या गेमचे नाव अजराअमर आहे… बहुतांश लोकांनी जीवनात एखदा तरी हा गेम खेळलेलाच आहे… वेगवेगळ्या लेव्हलवर मारियोचे […]

    Read more

    नंदीग्राममध्ये ८०.७९ टक्के मतदान; ममतांनी मतदान रोखल्याचा सुवेंदू अधिकारींचा दावा; तर भाजपने जंगजंग पछाडले तरी तृणमूळच्या विजयाचा ममतांचा दावा

    वृत्तसंस्था नंदीग्राम :  पश्चिम बंगालमधील हायेस्ट व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघातील मतदान आज संघर्षमय वातावरणात संपुष्टात आले. येथे एकूण ८०.७९ टक्के मतदान झाले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    अमित शहांनी तोंडचे पाणी पळविल्यानंतर ममतांना जाग; बिरभूमचा पाणीप्रश्न सोडविण्याचे तेथे जाऊन आश्वासन

    वृत्तसंस्था बिरभूम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात तृणमूळ काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळविल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाग आली आहे. आणि […]

    Read more

    प्रिन्स ऑफ कोलकता’ सौरभदादा भाजपमध्ये स्टान्स घेणार? राज्यपालांच्या भेटीनंतर पश्चिम बंगाल राजकारणात खळबळ

    विशेष प्रतिनिधी कोलकाता :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप […]

    Read more

    बंगालच्या राजकारणात “प्रचंड खळबळ”; डावे – काँग्रेस एकत्र लढणार; ममतांना “हादरा”; राहुल – प्रियंका विरोधात प्रचार करणार

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : भाजपला राजकीय शत्रू समजून त्याच्या विरोधात तोफा डागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज “प्रचंड राजकीय हादरा” बसला. ममतांच्या राजवटी […]

    Read more

    सरकारी खर्चाने ममतांची स्टंटबाजी, टॅबलेट न देण्याचे खापरही मोदी सरकारवर फोडले

    केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेला विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीवर डोळा ठेऊन सरकारी खर्चाने मदतीची स्टंटबाजी करण्याची तयारी केली आहे. पश्चिम […]

    Read more

    नाताळच्या सुट्टीवरून ममतांकडून दिशाभूल

    विशेष प्रतिनिधी’ कोलकाता : नाताळला ‘राष्ट्रीय सुट्टी’ नसल्याचा दावा करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांची दिशाभूल करत आहेत. येथे काही तथ्य आहेत. Mamata banerjee misguide […]

    Read more

    तृणमूलमधील भगदाड..: ‘प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकतात, त्याचे अमित शहा प्राचार्य’!

    ममता बॅनर्जी यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर प्रशांत किशोर यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे प्रशांत किशोर प्रचंड ताकदवान बनले आहेत. विशेष […]

    Read more

    बंगालच्या निवडणुकीत पवार लक्ष घालणार; केंद्राच्या हस्तक्षेपाबाबत ममतांना सल्ला देणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँगेसला गळती लागलेली असताना ज्येष्ठ नेते शरद पवार त्यात लक्ष घालणार आहेत. मात्र त्यासाठी […]

    Read more

    बंगालमध्ये धमकीसत्र, तृणमूल कॉंग्रेसविरोधात एकही मत दिले तर वाहतील रक्ताचे पाट

    केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला मिळालेल्या तुफानी प्रतिसादामुळे तृणमूल कॉंग्रेस आता हिंसाचारावर उतरली आहे. तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट […]

    Read more

    भ्रष्टाचार, प्रशासनात राजकारण आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे बंगाल रसातळाला, अमित शहा यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    प्रशासनात राजकारण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराला संस्थात्मक संरक्षण हे तीन अत्यंत घातक पायंडे पश्चिम बंगालने भारतीय राजकारणात आणले असल्याचा आरोप केंद्रीय गृह मंत्री अमित शहा […]

    Read more

    दीदी, बंगालचा भूमिपुत्रच तुम्हाला हरवून मुख्यमंत्री होईल; अमित शहांचा इशारा

    वृत्तसंस्था बोलपूर : “ममता दीदी तुम्ही कितीही भ्रम फैलावा. बंगालच्या मातीतलाच भूमिपुत्रच तुमच्याविरूद्ध उभा राहील आणि तुम्हाला पराभूत करेल. बंगाल हा संकुचित विचारांचा प्रदेश नाही. […]

    Read more

    तृणमूळच्या गुंडांचा मुकाबला करून भाजपचा पाया मजबूत करू; अमित शहांचा ममतांना इशारा

    वृत्तसंस्था बोलपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर ज्या प्रकारे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण […]

    Read more

    जय श्रीराम बंगाली संस्कृतीचा भाग नाही म्हणणाऱ्यांना बोलपूरच्या जनतेचे जयघोषाने प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था बोलपूर : जय श्रीराम या घोषणेला बंगाली संस्कृतीत स्थान नाही, असे म्हणणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांना आणि प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना बिरभूम जिल्ह्यातील बोलपूरच्या […]

    Read more

    अमित शहा रमले शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन

    विशेष प्रतिनिधी  कोलकत्ता (वृत्तसंस्था) : राष्ट्रगीताचे निर्माते आणि गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार विजेते मिळविणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा […]

    Read more

    ममतांच्या अहंकाराला गळती; तृणमूळचे 11 आमदार, 1 खासदार, 1 माजी खासदार भाजपात

    वृत्तसंस्था मिदनापूर: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार आणि 1 माजी खासदार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. […]

    Read more

    भाजपने आम्हाला सन्मान तरी दिला; डाव्यांपासून तृणमूळपर्यंत कोणी दखलही घेतली नव्हती

    खुदिराम बोस यांच्या परिवाराची खंत; अमित शहांकडून शहीद परिवाराचा सन्मान वृत्तसंस्था कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजच्या बंगाल दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक खुदिराम बोस […]

    Read more

    “दुर्गा, जय श्रीराम हे बंगाली संस्कृतीचा भाग नाहीत”, हे अमर्त्य सेन यांचे वक्तव्य कोणाचा लाभ राजकीय करून देणार?

    अमित शहांचे बंगाल दौऱ्यात स्वामी विवेकानंद, रामकृष्ण, सिध्देश्वरी, महाकाली दर्शन विशेष प्रतिनिधी कोलकाता : माँ दुर्गा आणि जय श्रीराम यांच्या नावाने देण्यात घोषणा बंगाली संस्कृतीचा […]

    Read more

    तृणमूलचे सुवेंदू अधिकारी मोडणार की वाकणार?

    सभापती बिमन बॅनर्जी यांनी राजीनामा फेटाळला वृत्तसंस्था कोलकत्ता : सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु सभापती बिमन बॅनर्जी […]

    Read more

    …म्हणून ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकली

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे त्या देशभर ओळखल्या जातात. तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वो त्याच असल्याचे संपूर्ण देश मानतो. परंतु, प्रत्यक्षात ममतांच्या पक्षात अनेक […]

    Read more

    “खापरफोडे”; बंगालचे आणि महाराष्ट्राचे

    स्वतःच्या अपयशाची खापरे आक्रस्ताळ्या भाषेत दुसऱ्यावर फोडली तर फारतर माध्यमांच्या हेडलाईनी होतीत. पण त्यातून स्वतःच्या पक्षाच्या पडझडीवर आणि प्रतिमाहानीवर खरा उपाय सापडू शकणार नाही. त्यासाठी […]

    Read more

    पश्चिम बंगालच्या विजयासाठी भाजपचा ‘फॉर्म्युला 23’

    निरिक्षकांची नियुक्ती; 200 जागा जिंकण्याचे ध्येय विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली (पीटीआय) : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी अध्यक्ष जे.पी. […]

    Read more