राजस्थानातील शाळांत आता येणार खास आयआयटीचे जलशुद्धीकरण उपकरण, पाणी शुद्ध करण्यासाठी त्याचा पुनर्वापरही
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयआयटी, जोधपूरने कमी किमतीतील जलशुद्धीकरण उपकरण विकसित केले आहे. राजस्थानातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये ते बसविले जाईल. पाणी शुद्ध करण्यासह त्याच्या […]