• Download App
    गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा। in Knee-deep water funeral proceession

    गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना माणूस मेला तरी यातना कमी होईनात दिवा साबेगावात तर गुडघाभर पाण्यातून त्याची सोमवारी अंत्ययात्रा काढावी लागली. पावसाच्या पाण्यामुळे दिव्यातील नागरिक हैराण झाले आहेत.  in Knee-deep water funeral proceession

    आता तरी प्रशासन लक्ष देणार का….

    काल सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोमवारी सायंकाळी दिवा परिसरात गुडघाभर पाण्यातून अंतयात्रा काढण्यात आली असून आता तरी प्रशासन लक्ष देईल का ? असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित होत आहे.

    • गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा
    • आता तरी प्रशासन लक्ष देईल का ?
    • पावसाने जनजीवन विस्कळीत झाले
    • कल्याण-डोंबिवली परिसरात पाणी साचले
    • बीएमसीच्या पार्किंगमध्ये अजूनही पाणी
    • वाहने अडकल्याने वाहनमालक हैराण

    in Knee-deep water funeral proceession

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली