हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
अँटोनी ब्लिंकन यांच्या भेटीनंतर इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्यही समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिका आता हमासबाबत कठोर मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. एकीकडे इस्रायलला […]