Stories कुमारमंगलम बिर्ला यांचा वोडाफोन – आयडिया कंपनीच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा, कंपनी वाचविण्यासाठी आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दर्शविली होती तयारी