Stories Valentina Gomez : ट्रम्प समर्थक महिलेने कुराण जाळले; म्हणाली- मुस्लिम ख्रिश्चन देशांवर कब्जा करत आहेत, निवडणूक जिंकल्यास इस्लामचा नाश करेन