• Download App
    usa | The Focus India

    usa

    भारतात प्रवास करण्यात काहीही धोका नसल्याचा महासत्ता अमेरिकेचा निर्वाळा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अमेरिकी नागरिकांना येथील सरकारने दिलासा दिला असून भारतात संसर्गाचा धोका कमी असल्याचे सांगणारा ‘लेव्हल-१’ कोविड इशारा सरकारने जारी केला […]

    Read more

    अमेरिकेत मंदिर उभारणीदरम्यान भारतीय कामगारांचे शोषण, स्वामीनारायण संस्थेविरोधात खटला

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क  : भारतातील शेकडो कामगारांना आमिष दाखवत अमेरिकेत आणत त्यांना येथील मंदिर निर्माणाच्या कामासाठी कमी वेतनावर जुंपल्याचा आरोप येथील अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेवर झाला […]

    Read more

    भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीन सातत्याने व्यूहात्मक खेळी करत दबाव वाढवित आहे, असे अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात […]

    Read more

    हवामान बदलाच्या नुकसानीवर मात करण्यात भारत – पाक अकार्यक्षम, अमेरिकेच्या गुप्ततर यंत्रणेचा दावा

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – भारतातील अनेक भागात सध्या अतिवृष्टी, पूर यामुळे मोठी हानी झाली आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवर मार्ग काढण्याची क्षमता […]

    Read more

    अमेरिका : संगीत महोत्सवात भीषण अपघात, किमान आठ जणांचा मृत्यू

    घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे अमेरिकन अधिकारी सॅम्युअल पेनिया यांनी सांगितले. USA: At least eight people die […]

    Read more

    अमेरिकेत 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला मिळाली अंतिम मंजुरी, एफडीएच्या मते वाईट परिणामांची शक्यता नाही!

    लसीकरण मोहिमेचा विस्तार करत अमेरिकेने मंगळवारी 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला अंतिम मंजुरी दिली. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने आधीच […]

    Read more

    अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा कहर, आयसीयूमध्ये रुग्णांसाठी जागा नाही

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णालयांतील अतिदक्षता विभागांमध्ये रुग्णांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयांत कर्मचाºयांचीही कमतरता निर्माण झाली […]

    Read more

    देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अनेक वर्षांपासून अमेरिकेला जाणारे भारताचे पंतप्रधान जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात थांबत असत आणि तेथून अमेरिकेकडे प्रयाण करत असत. परंतु यंदा असे […]

    Read more

    पंतप्रधान मोदी ५ ग्लोबल सीईओंना भेटले; भारतात गुंतवणूक करण्याची कंपन्यांनी व्यक्त केली इच्छा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात आज पहिल्या दिवशी पाच जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. ते पाच क्षेत्रातील प्रमुख अमेरिकन कंपन्यांचे […]

    Read more

    अमेरिकेत फायझरच्या बूस्टर डोसला मनाई, बायडेन प्रशासनाला मोठा धक्का

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – फायझर लशीचा बूस्टर डोस १६ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्याविरोधात अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मतदान केले आहे. ‘एफडीए’च्या […]

    Read more

    पाणबुडीचा करार मोडल्याने फ्रान्सने घेतला थेट अमेरिका, ऑस्ट्रेलियाशी पंगा

      पॅरिस – ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनच्या सहकार्याने आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी नवा करार केला आहे. या करारावरून फ्रान्सने संताप व्यक्त करीत अमेरिका व ऑस्ट्रेलियातून […]

    Read more

    अमेरिकेत ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा, कोरोना वाढू लागल्याने पालकांत भिती

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेत एकूण बाधितांपैकी एक चर्तुथांश रुग्णांत लहान मुलांचा समावेश आहे.‘अमेरिकी ॲकडेमी ऑफ पीडियाट्रिक्स ॲड द चिल्ड्रन हॉस्पिटल’च्या एका अहवालानुसार गेल्या दीड वर्षात […]

    Read more

    चीनी ड्रॅगनच्या विरोधात आता अमेरिका, ब्रिटनची थेट ऑस्ट्रेलियाला साथ

    वृत्तसंस्था बीजिंग : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी भागीदारीला चीनने कडाडून विरोध केला आहे. या भागीदारीअंतर्गत ऑस्ट्रेलियाला अण्वस्त्रवाहू पाणबुडी विकसीत करण्यासाठी मदत केली जाणार […]

    Read more

    अमेरिकेत ४० हजार अफगाण निर्वासित आश्रयाला, अन्य देशांपेक्षा घेतली आघाडी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील सुटका मोहिम सुरु झाल्यानंतर १७ ऑगस्टपासून आतापर्यंत ६० हजार नागरिकांनी अमेरिकेत प्रवेश केला असल्याची माहिती येथील सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. […]

    Read more

    आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना ईडीची नोटीस, अमेरिकेतून देणगी मिळाल्याचे प्रकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना सोमवारी ईडीने नोटीस दिली आहे. काँग्रेसमध्ये सामील झालेले आपचे माजी नेते सुखपाल […]

    Read more

    अमेरिकेने श्रीमंत सौदी अरेबियातून हटविली अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली

    विशेष प्रतिनिधी दुबई – अफघणिस्नानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियातून अति अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि संरक्षक तोफखाना हटविला आहे.येमेनमधील हैती बंडखोर सातत्याने सौदीवर […]

    Read more

    तालिबानी सत्तेला मान्यता देण्याची कोणत्याच देशाला नाही घाई, अमेरिकेची मुत्सद्देगिरी सुरु

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला मान्यता देण्याची अमेरिकेसह जगातील अनेक देशांना कोणतीही घाई नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. USA will talking another nations for […]

    Read more

    न्यूयॉर्क, न्यूजर्सीला चक्रीवादळाचा मोठा फटका; तब्बल दीड लाख घरांतील वीज गायब

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यात इदा चक्रीवादळामुळे हाहा:कार माजवला आहे. दोन्ही राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दीड लाखाहून अधिक घरांची […]

    Read more

    अफगाणिस्तानमधून तब्बल एक लाख २० हजारंहून अधिक नागरिकांची सुटका, सैन्य माघारीचे बायडेन यांच्याकडून पुन्हा समर्थन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधून एक लाख २० हजारपेक्षा जास्त अफगाणी, अमेरिकी व अन्य देशांच्या नागरिकांची अमेरिकेने सुखरूप सुटका केली आहे.अफगाणिस्तानमधील ही सुटका मोहीम कमालीची […]

    Read more

    अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातील सर्व जिहादींना आसुरी आनंद, अमेरेकिचे मित्र ब्लेअर कडाडले

    वृत्तसंस्था लंडन : अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जगातील सर्व जिहादींना आनंद झाला असल्याचे सांगत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अमेरिकेवर टीका केली […]

    Read more

    अमेरिकेचे अफगाणिस्तानातील जलालाबादेतील दहशतवाद्यांवर हवाई हल्ले; रॉकेट हल्ल्याला उत्तर

    वृत्तसंस्था काबुल : काबूल विमानतळ परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्याला अमेरिकेने तातडीने हवाई हल्ले करून उत्तर दिल्याचे वृत्त आहे. त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. […]

    Read more

    विषाणूच्या उगमाचे अमेरिकेने राजकारण केल्याचा चीनचा आरोप’

    वृत्तसंस्था बीजिंग : कोरोना विषाणूची निर्मिती नेमकी कशी झाली हे शोधण्यास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना अपयश आल्यानंतर चीन आंतरराष्ट्रीय चौकशी अडथळा आणत आहे व माहिती देण्यास […]

    Read more

    इसिसविरोधात सर्वशक्तिमान अमेरिका झाली आक्रमक, काबूल विमानतळावरील हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – काबूल विमानतळाबाहेर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिका आक्रमक झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना […]

    Read more

    अमेरिका, न्यूझीलंड, जपान, ऑस्ट्रेलियात पुन्हा वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, लॉकडाउन होणार अधिक कडक

    विशेष प्रतिनिधी वेलिंग्टन – न्यूझीलंडमध्ये नव्याने ६३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. एका दिवसात आढळून येणारी ही रुग्णसंख्या गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक […]

    Read more

    तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावले, सुटका मोहीम तातडीने संपवण्याची मागणी

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सुटका मोहिमेवरून तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावले असून ३१ ऑगस्टच्या अखेरपर्यंत ही मोहीम संपवावी असा सूर त्यांनी आळवला आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेसह […]

    Read more