• Download App
    uddhav thackeray | The Focus India

    uddhav thackeray

    राज्यावरील संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का्य नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका

    विशेष प्रतिनिधी चिपळूण : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. राज्यावरील येणारी ही संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच […]

    Read more

    लोकल बंदीमुळे हैराण मुंबईकरांच्या संतापाला राज ठाकरे यांनी फोडली वाचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आता सहन करण्याची क्षमता संपत चालली

    विशेष प्रतिनिधी मुंबई: सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केले. आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे, असा इशारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांच्या संतापाला […]

    Read more

    आयत्या बिळावर नागोबा, पैैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी उध्दव ठाकरेंची, अतुल भातखळकर यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा, पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    ना शरद पवार, ना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खासदार अमोल कोल्हेंनी नितीन गडकरी यांना दिले श्रेय, शरद पवारांमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्याचेही सुनावले

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे-नाशिक रस्त्यावरील खेड आणि नारायणगाव बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार […]

    Read more

    शिवसेनेच्या आमदारांची नाराजी काही थांबेना; आमदार आशिश जयस्वालांच्या तोंडीही पक्षनेतृत्वाने डावलल्याची भाषा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची आपापसांत धुसफूस तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेत आमदारांचीच अस्वस्थता या कोंडीत ठाकरे – पवार सरकार सापडले आहे. […]

    Read more

    राजकीयदृष्ट्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे; स्वबळ नाऱ्यावर टोला

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसया तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळलं आहे. त्यातच काँग्रेसच्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर […]

    Read more

    आलं अंगावर, ढकलंल केंद्रावर; मुख्यमंत्री पाळत ठेवतात वक्तव्यावरून नाना पटोलेंची माघार

    प्रतिनिधी मुंबई  : लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्यावर पाळत ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यावर केलेल्या आरोपांपासून माघार घेतली आहे. त्याचवेळी […]

    Read more

    निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणारे नितीन राऊत यांचे पत्र उध्दव ठाकरे यांनी कचरापेटीत टाकले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसच्या मंत्र्यांना ठाकरे मंत्रीमंडळात कवडीची किंमत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील ५ जिल्हा […]

    Read more

    भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का…??

    विनायक ढेरे    नाशिक : विधानसभेत गदारोळाच्या निमित्ताने १२ आमदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने भाजपची ताकद घटली, याचा शिवसेनेला आनंद होणे स्वाभाविक आहे. आपल्या पेक्षा दुप्पट ताकद […]

    Read more

    महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम

    प्रतिनिधी मुंबई : ED Case चा ससेमिरा टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे स्वतःच्या मुद्द्यावर […]

    Read more

    विरोधकांचे फुसके बार म्हणत संजय राऊतांचा विधानसभेत मतविभागणी टाळण्याकडे कल; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने??

    प्रतिनिधी नवी दिल्ली – विरोधकांचे अर्थात भाजपचे महाविकास आघाडी सरकारवरील हल्ले हे फुसके बार आहेत, असा दावा करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या […]

    Read more

    भिवंडीत जितेंद्र आव्हाडांच्या मनमानीकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; आमचा तर फोनही घेत नाहीत; अबू आझमींची तक्रार

    प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फोन घेत नाहीत, ही तक्रार फक्त देवेंद्र फडणवीस किंवा शिवसेनेच्या आमदारांचीच नाही, तर ठाकरे – पवार सरकारला बाहेरू […]

    Read more

    पवार – ठाकरे मतभेद नसल्याचा जोरकस दावा; मग काय फक्त राऊतांनी मातोश्री – सिल्वर ओक फेऱ्या मारल्या…??!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र त्यात काहीच […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशही अडचणीत, पैसे फिरविण्याचे केले काम

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबियच आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे.  ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार  अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा […]

    Read more

    यूपी, पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणूकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवर होम वर्क सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन २०२२ च्या पहिल्या सहामाहीत होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांचे केंद्रीय पातळीवरील होम वर्क […]

    Read more

    ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे.  पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

    Read more

    ठाकरे – पवारांचे मंत्री झाले राजे, प्रत्येक विभागात एकेक वाझे; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची परिस्थिती अशी झालीय की मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    वयाच्या ५१ व्या वर्षी पंतप्रधानपदासाठी मारलेली उडी ८१ व्या वर्षी संयोजकपदाच्या कुंपणातच पडणार…!!

    नाशिक : वयाच्या ५१ व्या वर्षी दिल्लीत जाऊन पंतप्रधानपदासाठी मारलेली उडी ८१ व्या वर्षी दिल्लीतच संयोजकपदाच्या कुंपणातच पडणार आहे…!! ही अवस्था आहे, ज्येष्ठ नेते शरद […]

    Read more

    उध्दव ठाकरेंच्या “लोक जोड्याने मारण्याच्या” भाषेचा काँग्रेसवर परिणाम नाही; भाई जगतापांचा स्वबळाचा पुनरूच्चार

    स्वबळाचा नार नवीन नाही; १९९९ पासून काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणूका स्वबळावरच लढतीय वृत्तसंस्था मुंबई – काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोड्याने मारण्याची भाषा […]

    Read more

    स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील, उद्धव ठाकरेंचा इशारा काँग्रेसला की भाजपला?

    Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 55व्या स्थापना दिनानिमित्त शिवसैनिकांना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संबोधित करताना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील वाटेकरी काँग्रेसवर […]

    Read more

    सत्तेसाठी लाचार होणार नाही… वाचा शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे…

    विशेष प्रतिनिधी, मुंबई आपल काम बोलतंय… अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांच ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन.  खर म्हणजे […]

    Read more

    शेंडी जानव्यातले नव्हे, तर पोपटपंचीचे हिंदुत्व…!!

    शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यात अडकलेले नाही, असे उध्दव ठाकरे हे वारंवार शिवसेनाप्रमुखांच्या हवाल्याने सांगतात. त्यावेळी ते मुद्दाम भाजपला आणि जुन्या जनसंघाला डिवचत असतात. हरकत नाही. […]

    Read more

    शिवसेना @ 55; प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत उध्दव ठाकरेंकडून ममतांवर अफाट स्तुतिसुमने

    विशेष प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर […]

    Read more

    शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंचा सर्व शिवसैनिकांशी व्हीसीद्वारे संवाद

    Shivsena 55th Anniversary : राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तमाम शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]

    Read more

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आणि भाजपाचे दोघे उपमुख्यमंत्री!, महाराष्ट्रात लवकर राजकीय भूकंप होण्याची चर्चा

    महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच म्हणजे उध्दव ठाकरे यांच्याकडे राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, […]

    Read more