Stories Flying Whales : भारतात बनणार जगातील तिसरा सर्वात मोठा एअरशिप प्लांट; फ्रान्सची कंपनी फ्लाइंग व्हेल्स अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या प्रकल्पाचा विस्तार करणार