• Download App
    supriya sule | The Focus India

    supriya sule

    LOKSABHA : सुप्रिया सुळेंनी स्वतः ट्विट करत दिली माहिती ; सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत नंबर वन खासदार !

    विद्यमान सतराव्या लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत.LOKSABHA: Supriya Sule tweeted the information herself; Supriya Sule becomes number one MP in […]

    Read more

    देशमुखांच्या घरी 7 वेळा छापे टाकले. मग पहिल्या 6 वेळी नक्की काय चुकलं? ; सुप्रिया सुळे

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : मागील गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा सिलसिला चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा […]

    Read more

    Sonia Gandhi Birthday : पीएम मोदी, नितीन गडकरींसह या नेत्यांनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा देताना पीएम मोदी म्हणाले- “श्रीमती सोनिया गांधीजींना त्यांच्या […]

    Read more

    “तो एक कौटुंबिक कार्यक्रम ” , सुप्रिया सुळे यांनी डान्स व्हिडिओवर दिले उत्तर ; म्हणाल्या….

    संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’ या गाण्यावर डान्स केला होता.”It’s a family event,” said Supriya Sule […]

    Read more

    सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या डान्सवर विखे पाटलांची प्रतिक्रिया , म्हणाले ….

    संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’या गाण्यावर डान्स केला आहे. Vikhe Patil’s reaction to Supriya Sule and Sanjay Raut’s […]

    Read more

    नवाब मालिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो, चंद्रकांत दादा पाटील यांच्या या विधानावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी पुणे : मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणामध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात बरेच मोठे खुलासे केले होते. वेळोवेळी त्यांनी समीर […]

    Read more

    ‘ देवगिरी किल्ला’, ‘अजिंठा- वेरूळ’ येथील लेणी पाहून सुप्रिया सुळे हरखल्या; ‘चिरोट्या’ची चवही रेंगाळली जिभेवर

    वृत्तसंस्था औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. त्यांनी ‘देवगिरी किल्ला’, अजिंठा- वेरूळ येथील लेणी पाहण्याचा आनंद सहकुटुंब घेतला. विशेष […]

    Read more

    प्रकरण फारच अंगलट येतेय म्हटल्यावर सुप्रिया सुळे बोलल्या… साकीनाक्याच्या घटनेवरून राजकारण नको…!!

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर तोंड उघडले असून महिला अत्याचाराची घटना […]

    Read more

    ED चा कायमच राष्ट्रवादीला फायदाच; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; … तर मग पेढे वाटा; चंद्रकांतदादांचा प्रतिटोला

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांच्या मागे विविध भ्रष्टाचाऱ्याच्या तसेच खंडणी वसूलीच्या प्रकरणांमध्ये सक्तवसूली संचलनालय ED, सीबीआय या तपास संस्थांच्या चौकशीचे […]

    Read more

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जाईनात, शेतकऱ्यां ना भेटेनात, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टीका

    विशेष प्रतिनिधी वर्धा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत […]

    Read more

    अजितदादांवर यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंनी दिलं थेट उत्तर

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे […]

    Read more

    पवारांनी कन्येसह पंतप्रधानांच्या आवाहनानुसार टाळ्या – थाळ्या वाजविल्या होत्या; डॉ. विनय सहस्त्रबुध्देंकडून राज्यसभेत आवर्जून आठवण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना योध्द्यांच्या सन्मानासाठी देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार […]

    Read more

    ED ने समन्स न पाठवताही त्यांच्यासमोर हजर राहायला निघालेल्या शरद पवारांची ED ने प्रत्यक्ष कारवाई केल्यावर प्रतिक्रियाही का नाही…??

    नाशिक : राज्य शिखर बँक घोटाळ्यात नुसते नाव आले. ED ने समन्सही पाठविले नव्हते. तरीही २०१९ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी ED ला स्वतःहून सामोरे जायला निघालेले […]

    Read more

    अंबिल ओढा कारवाई प्रकरणात सुप्रिया सुळेंसमोर वंचित कार्यकर्त्यांच्या “अजित पवार मुर्दाबाद”च्या घोषणा

    प्रतिनिधी पुणे – पुण्यातील अंबिल ओढ्यात अतिक्रमण विरोधी कारवाई झाली, त्या संदर्भात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला टार्गेट करण्यासाठी तेथे गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना “अजित […]

    Read more

    एक तेवढे नाना, बाकी सब तनाना…!!; नानांची उफाळती महत्त्वाकांक्षा कुणाच्या मूळावर…??

    नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपली हॅट टाकून ही रेस एकदम ओपन करून टाकली आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्र्यांनाच राजकीय […]

    Read more

    राष्ट्रवादीची बोलकी बाहुली

    इंदिराबाईंबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला जायचा. मात्र, इंदिराबाईंनी त्या अत्यंत सक्षम आहेत, जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कणखर आहेत हे स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. इंदिराबाईंच्या बाबत […]

    Read more

    राष्ट्रवादीचे आमदार, खासदार बंदीची मागणी करताहेत आणि सुप्रिया सुळे पुस्तक वाटतेय इंटरेस्टिंग

    ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑ फ द मेकिंग ऑ फ महाराष्ट्र या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि […]

    Read more

    WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!

    Sharad Pawar – शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत गाडीमधून फेरफटका मारला. आजारपणानंतर बऱ्याच दिवसांनी पवार बाहेर पडले होते. रितसर परवानगी घेऊन चेंज […]

    Read more

    Maratha Reservation: गुणरत्न सदावर्ते म्हणाले- मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जिवे मारलं, तर शरद पवार, सुप्रिया सुळे अन् मराठा संघटना जबाबदार!

    Adv Gunratna Sadavarte Recieves Threat Calls : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणावर निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या […]

    Read more

    …आणि सुमित्राताई महाजन दिर्घायुषी झाल्या !

    श्रद्धांजलीची एवढी घाई का? सुमित्राताईंच्या निधनाचं शशी थरुर यांच्याकडून ट्विट, ताई मात्र स्वस्थ. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण […]

    Read more