गुन्ह्यात दोषी ठरलेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास 6 वर्षे नव्हे, आयुष्यभरासाठी बंदी घालावी; आरोपी खासदार, आमदारांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : फौजदारी खटल्यांत न्यायालयाने दोषी ठरवलेल्या नेत्यांना हयातभर निवडणूक लढवण्यासाठी बंदी असली पाहिजे. लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर कलंकित नेत्यांना पुढील […]