सरन्यायाधीशांचे खडेबोल- ट्रायल जज जामीन देण्यास कचरतात, ज्यांना लोअर कोर्टातून जामीन मिळावा, त्यांना सुप्रीम कोर्टात यावे लागते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले की, अनेक महत्त्वाच्या फौजदारी खटल्यांमध्ये जामीन देण्यास ट्रायल न्यायाधीश कचरतात, कारण या प्रकरणांकडे संशयाने […]