• Download App
    supreme court | The Focus India

    supreme court

    सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते अनावरण

    सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आतापर्यंत दोन पुतळे बसवण्यात आले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयात इतिहास रचला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी […]

    Read more

    अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव, लेखी युक्तिवाद मागवला, हिंडेनबर्गचा अहवाल खरा मानण्याची गरज नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी- हिंडेनबर्गप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत सर्व पक्षांकडून लेखी युक्तिवाद मागितला आहे. आज म्हणजेच शुक्रवार, 24 […]

    Read more

    समलिंगी विवाहाबाबत सुप्रीम कोर्ट निर्णयावर पुनर्विचार करणार; 28 नोव्हेंबरला सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावण्याची तयारी दर्शवली आहे. CJI (सीजेआय) डीवाय चंद्रचूड म्हणाले की, या खटल्याची […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचे निधन; वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या देशातील पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी कोल्लम जिल्ह्यातील […]

    Read more

    दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सुप्रीम कोर्टाने पतंजलीला फटकारले; भ्रामक जाहिराती बंद करण्याचे निर्देश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (21 नोव्हेंबर) बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला फटकारले आहे. आधुनिक औषध पद्धतींच्या विरोधात दिशाभूल करणारे दावे आणि […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले, RRTSला 415 कोटी देण्याचे निर्देश, जाहिरातींवर 1100 कोटी खर्च, मग विकासकामांवर का नाही?

    वृतसंस्था नवी दिल्ली : दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम (RRTS) प्रकल्पाला निधी न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने एका आठवड्यात […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला पालकच जबाबदार; तेच मुलांवर दबाव आणतात

    वृतसंस्था नवी दिल्ली : देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे पालकांकडून मुलांवर असलेला दबाव असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय टोकाची स्पर्धा […]

    Read more

    हेट स्पीच प्रकरणी गृह मंत्रालयाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

    28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोडल अधिकारी नियुक्त विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हेट स्पीच प्रकरणी गृह मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आपल्या […]

    Read more

    अदानी कोळसा आयातप्रकरणी DRI करणार चौकशी; सुप्रीम कोर्टाची मागितली परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूहाशी संबंधित कोळसा आयात प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. सिंगापूरमधून या […]

    Read more

    खासदार-आमदारांवरील फौजदारी खटले लवकर निकाली काढा; सुप्रीम कोर्टाने म्हटले- हायकोर्टात विशेष खंडपीठ स्थापन करा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खासदार आणि आमदारांवरील फौजदारी खटल्याचा लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. CJI DY चंद्रचूड यांच्या […]

    Read more

    शालेय मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटपासाठी धोरण तयार; केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले- लोकांचे मत घेण्यासाठी चार आठवडे हवे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शालेय मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटपाच्या योजनेबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचे वकील देहदराय यांचा दावा- महुआ मोईत्रा बळजबरीने माझ्या घरात घुसल्या; कर्मचाऱ्यांना धमकावले; पोलिसांना पत्र लिहून तक्रार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात अडकलेल्या TMC खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर नवीन आरोप करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील […]

    Read more

    ‘PFI’ला आता सर्वोच्च न्यायालयाचा झटका; बंदीला आव्हान देणारी याचिका फेटाळली!

    पीएफआयला अगोदर उच्च न्यायालयात जाण्याची केली सूचना विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशविरोधी कारवायांसाठी UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आलेल्या PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) […]

    Read more

    सरन्यायाधीश म्हणाले- सुप्रीम कोर्ट हे तारीख पे तारीखचे कोर्ट नाही बनणार; दररोज 154 केसेस पुढे ढकलल्या जातात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात खटले निकाली काढण्यात होणारा विलंब आणि सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सरन्यायाधीशांनी […]

    Read more

    पाकिस्तानात 11 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका; पाकच्या निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला माहिती

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 11 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. मात्र, […]

    Read more

    इलेक्टोरल बाँड प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव; निवडणूक आयोगाला म्हटले- सर्व पक्षांना मिळालेल्या निधीचा तपशील द्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने गुरुवारी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी इलेक्टोरल बाँड स्कीम प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला. मात्र, पुढील सुनावणीची तारीख देण्यात आलेली […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- बाँडच्या गुप्ततेमुळे सर्वांना समान संधी नाही, मिळालेली देणगी गुप्त कशी? एसबीआयला सर्व कळते!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्टोरल बाँड योजना निवडक (सिलेक्टिव्ह) गोपनीयता देते, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. बाँडच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर कोर्ट सुनावणी घेत आहे. बुधवारी […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला; मद्य घोटाळ्यात 383 कोटींचे व्यवहार, 8 महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया २४१ दिवसांपासून […]

    Read more

    लोकांना राजकीय देणग्यांचे स्रोत जाणण्याचा अधिकार नाही; इलेक्टोरल बाँडप्रकराी सुप्रीम कोर्टात केंद्राचे मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या अंतर्गत मिळालेल्या देणग्या सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर महान्यायवादी आर वेंकटरामानी यांनी रविवारी आपले मत व्यक्त केले.The […]

    Read more

    संपूर्ण देशभरात DNAचाचणी लागू करण्याची याचिका, सुप्रीम कोर्टाने फटाकारले- ही कोणत्या प्रकारची याचिका?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी सांगितले की, वडिलांची ओळख पटविण्यासाठी DNA चाचणी देशभरात लागू केली जाऊ शकत नाही. आम्ही संपूर्ण […]

    Read more

    मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

    या प्रकरणाची सुनावणी ६ ते ८ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली […]

    Read more

    राघव चढ्ढा निलंबनप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; दिल्ली सेवा विधेयकावर 5 बनावट सह्या केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्या निलंबनाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली सेवा विधेयकावर 5 बनावट […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय : नालेसफाईतील मृतांच्या वारसांना 30 लाखांची मदत मिळणार; केंद्रासह राज्यांना आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात मागच्या 5 वर्षांत नालेसफाईतील टँक स्वच्छता करताना 347 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यापैकी 40 टक्के मृत्यू उत्तर प्रदेश, […]

    Read more

    मनी लाँड्रिंगसंदर्भात दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी; कायद्याच्या दोन नियमांना करणार रिव्ह्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) संदर्भात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार […]

    Read more

    Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार

    जाणून घ्या, समलिंगी विवाह प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील समलैंगिक विवाहाला कायदेशीर दर्जा मिळावा, या मागणी करणाऱ्या […]

    Read more