Stories Dhar Bhojshala : एमपीतील भोजशाळेत नमाज-पूजा एकाच वेळी झाली, एकीकडे हवन अन् दुसरीकडे नमाज पठण; पोलिस बंदोबस्तात वसंत पंचमी साजरी