Stories Supreme Court : सुप्रीम कोर्टाने विधेयकांवर राष्ट्रपतींसाठीही डेडलाइन ठरवली; राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर 2 महिन्यांत निर्णय घ्यावा लागेल