Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर फॅशन टीव्हीचा खुलासा – आम्ही पार्टी आयोजित केली नाही, क्रूझवरील प्रवाशांशी कोणताही संबंध नाही!
क्रूझ ड्रग्जप्रकरणी आता फॅशन टीव्हीचाही खुलासा आला आहे. क्रुझवर जे घडले त्याच्याशी कंपनीचा काहीही संबंध नसल्याचे फॅशन टीव्हीचे म्हणणे आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की […]