ऐतिहासिक घटना; अर्चना अत्राम बनल्या राज्यातील पहिल्या महिला एसटी बस चालक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वचस्तरातून कौतुक आणि शुभेच्छा विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पहिल्या महिला बस चालक म्हणून अर्चना अत्राम यांची निवड […]