Narayan Rane Vs Shiv Sena : ‘महाविकास आघाडीला सरकार चालवता येत नाही, उद्धव ठाकरे हे लाचार मुख्यमंत्री’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल […]