वसुली प्रकरणात देशमुखांच्या बचावात उतरली शिवसेना, विरोधकांवर ‘सामना’तून टोलेबाजी, येडियुरप्पांचं दिलं उदाहरण
Todays Saamana Editorial : 100 कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने विरोधकांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयमध्ये अनिल […]