बाळासाहेबांच्या नावाने “हडपलेल्या” महापौर बंगल्यावर…!!; राज ठाकरेंचे शिवसेनेवर तिखट वार
प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारने सणांवर लादलेल्या बंदीमुळे राज ठाकरे चांगलेच संतापले असून, त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. […]