Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची टीका : पवार हे केवळ मराठ्यांचे नेते, ते मराठ्यांनाच उच्चपदी बसवतात, जरांगेंच्या आंदोलनामुळे हे उघड!
विशेष प्रतिनिधी सांगली : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे शरद पवारांचे मराठा प्रेम उघड झाले आहे. शरद पवार हे केवळ […]