• Download App
    sharad pawar | The Focus India

    sharad pawar

    विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं थोरातांचं वक्तव्य, पवार म्हणाले- तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा!

    Assembly Speaker : पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा यक्षप्रश्न आघाडी सरकारसमोर आहे. पाच व सहा जुलैदरम्यान पावसाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. परंतु विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याने […]

    Read more

    कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या बाजूने नाहीत शरद पवार, म्हणाले – आक्षेप असलेल्या भागात सुधारणा व्हावी!

    Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, वादग्रस्त कृषी कायद्यांना पूर्णपणे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांना ज्याची अडचण वाटते त्या भागात सुधारणा करण्यात यावी. […]

    Read more

    कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा नाही; शरद पवारांची माहिती

    वृत्तसंस्था मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा होईल असे मला वाटत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    विरोधकांचे फुसके बार म्हणत संजय राऊतांचा विधानसभेत मतविभागणी टाळण्याकडे कल; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने??

    प्रतिनिधी नवी दिल्ली – विरोधकांचे अर्थात भाजपचे महाविकास आघाडी सरकारवरील हल्ले हे फुसके बार आहेत, असा दावा करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या […]

    Read more

    शरद पवार हे पुणे जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्याला विधानसभेचे अध्यक्षपद देऊन काँग्रेसला पुनरूज्जीवनाची संधी देतील…??

    विनायक ढेरे नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातल्या भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. पण त्यांना हे पद […]

    Read more

    ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष आणि अधिवेशन कालावधी तीनही विषयांवर राज्यपालांची टोचणी; ठाकरे – पवार सरकारची अडचण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी विषय प्रलंबित अधिवेशन दोन दिवसांचे नव्हे, अधिक कालावधीसाठी घेणे, विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही आणि राज्यातील ओबीसी […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार असणार काँग्रेसचा; जास्त बहुमताचा दावा राष्ट्रवादीच्या नबाब मलिकांचा; पण “मधला घटनाक्रम” काय सूचित करतो…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीचा विषय आधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आणि आता राज्यपालांनी पत्र लिहून महाराष्ट्राच्या अजेंड्यावर आणल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब […]

    Read more

    ज्या अनंतराव थोपटेंना पाडले, त्यांच्या चिरंजीवांना विधानसभेच्या अध्यक्षपदावर पवार स्वीकारणार??… की अनंरावांवरचा “प्रयोग” पुन्हा करणार…??

    नाशिक – सन १९९९ ची विधानसभा निवडणूक… स्थळ – भोर. काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सोनिया गांधी यांची देशातली पहिली जाहीर सभा भोरच्या माळावर प्रचंड गर्दीत झाली […]

    Read more

    “लवणातला ससा” आणि “नशिबातलं पोरगं”; शेलक्या मराठी म्हणी वापरून पडळकरांची पवारांवर तिरंदाजी

    प्रतिनिधी सोलापूर – लवणातला ससा आणि नशिबातलं पोरगं, असल्या शेलक्या मराठी म्हणी वापरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर तिरंदाजी केली आहे. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी […]

    Read more

    ठाकरे – पवार चर्चेत मग्न; कोरोना, विमानतळ नामकरण, आरक्षण मोर्चांवरून हायकोर्टात सरकारचे वाभाडे

    वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, महामंडळांवरच्या नियुक्त्या या राजकीय विषयांवर चर्चा झाली. पण त्याही पेक्षा […]

    Read more

    पवार – ठाकरे मतभेद नसल्याचा जोरकस दावा; मग काय फक्त राऊतांनी मातोश्री – सिल्वर ओक फेऱ्या मारल्या…??!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र त्यात काहीच […]

    Read more

    शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा नवा दावा; महाविकास आघाडीकडे आहे, प्लॅन प्लस…!!

    प्रतिनिधी मुंबई : दिल्लीतल्या बैठकांचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. कोणाकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असतील, तर आमच्याकडे प्लॅन प्लस आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार […]

    Read more

    ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार; पवारांचा बारामतीत विश्वास

    प्रतिनिधी बारामती – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत व्यक्त केला. Thackeray govt […]

    Read more

    पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या सिंथेटिक ट्रॅकवर; क्रीडा व युवक संचालनालयाचा दिलगिरीचा खुलासा

    प्रतिनिधी पुणे – पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या बरोबरच्या मंत्र्यांच्या गाड्या चालविल्या गेल्या. या बद्दल राज्याच्या क्रीडा […]

    Read more

    WATCH : पुण्यात आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार – शरद पवार

    Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालेवाडी क्रीडा संकुलाला भेट दिली. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. […]

    Read more

    पुण्यात आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेची केवढी लगबग; पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या धावल्या बालेवाडीच्या सिंथेटिक ट्रॅकवर…!!

    प्रतिनिधी पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवारांचे क्रीडाप्रेम सर्वश्रूत आहे. बीसीसीआय, कुस्तिगीर परिषदेपासून ते ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदांवर त्यांनी काम केले आहे. त्याच पवारांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    भीमथडीचे अश्व परतले पुन्हा मूठेतीरी…!!

    तिसऱ्या आघाडीच्या नादात; यूपीए अध्यक्षपदाचे मूसळ केरात…!!   दिल्लीतल्या ६ जनपथमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीची रसभरीत वर्णने “तिसरी आघाडी”, “काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी”, “मोदींच्या नेतृत्वाला पॉवरफुल आव्हान”, […]

    Read more

    अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे; पवार म्हणाले, निराशेतून केलेल्या कारवाईची चिंता नाही; राणे म्हणाले, करावे तसे भरावे…!!

    प्रतिनिधी मुंबई – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे घालून केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात काही […]

    Read more

    तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व; पवार स्वतःच म्हणतात, असले उद्योग फार वर्षे केलेत…!!

    प्रतिनिधी पुणे – दिल्लीत ६ जनपथमध्ये घेतलेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचे गांभीर्य ज्येष्ठ नेते पुण्यात आपल्याच वक्तव्यातून घालवून टाकले. राष्ट्रमंचाच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चर्चाच झाली नाही. त्यामुळे […]

    Read more

    बारवाल्यांनी दिलेली खंडणी मुख्यमंत्री निधीसाठी होती का? देशमुखांबाबत पवारांच्या वक्तव्यावर भाजपची टीका

    ED Raids On Anil Deshmukh :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर आज अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली. यात त्यांच्या मुंबई व […]

    Read more

    सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ईडीची धडक, सलग साडेनऊ तास चाैकशी

    सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी करण्यात आली. Along with CRPF’s […]

    Read more

    शरद पवार यांनी मारली पलटी, म्हणे शेतकरी आंदोलनावर चर्चेसाठी घेतली प्रशांत किशोर यांची बैठक

    दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी घेतलेली बैठक फोल ठरल्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर […]

    Read more

    काय शिजतंय? शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात जवळपास १ तास बंद […]

    Read more

    तिसऱ्या आघाडीची हूल उठवून शरद पवार यांची राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी?, प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठकांची मालिका

    देशात तिसरी आघाडी तयार करण्याची हूल उठवून राष्ट्र वादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक […]

    Read more

    पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक टाळून ठाकरे – पवार सरकारचा संविधानाला हरताळ; भाजपाचे शिष्टमंडळाची राज्यपाल भेट

    ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर निवडणुका पुढे ढकला प्रतिनिधी मुंबई – राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज […]

    Read more