• Download App
    सहकार हा विषय राज्य सरकारचा : शरद पवार|co-operative is State Goverment Issu : Sharad Pawar

    सहकार हा विषय राज्य सरकारचा; राज्यघटनेचा दिला हवाला ; शरद पवार

    विशेष प्रतिनिधी

    बारामती : केंद्र सरकारच्या नव्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही.राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्यांचा आहे. सहकार कायदे बनविण्याची जबाबदारी राज्यांची आहे.co-operative is State Goverment Issu : Sharad Pawar

    त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेने कायदेही केले आहेत,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले.राज्यातील आणि देशातील घडामोडींवर ते पत्रकार परिषदेत भाष्य करत होते.



    • सहकार मंत्रालय हा विषय नवा नाही
    • केंद्राला सहकार कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही
    • मल्टिस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत
    • सहकार चळवळीवर परिणाम होणार नाही
    • विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार
    •  गोंधळ घलणाऱ्यांना विधानसभेत शिक्षा झाली
    • समान नागरीबाबत सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

    co-operative is State Goverment Issu : Sharad Pawar

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!