छे, राजकारण वगैरे काही नाही… शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने प्रशांत किशोर भेटले; अजितदादांचा दावा
प्रतिनिधी पुणे – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. यात राजकारण वगैरे काही […]