शरद पवार कारण नसताना मेट्रोतून फिरून आले, त्यांचा आणि मेट्रोचा काहीही संबंध नाही, गिरीश महाजन यांचा पलटवार
विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते. मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न […]