”जिथे ‘जात’ शब्द आला, तिथं शरद पवार अॅक्टिव्ह होतात, आजही त्यांच्या डोळ्यावर जातीयवादाचा चष्मा…” भाजपाने लगावला टोला!
शेतकऱ्यांना तुम्ही काही दिलं नाही, आम्ही देतोय तर तुम्हाला त्रास का होतोय? असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीच्या आधी त्यांची जात […]