• Download App
    sharad pawar | The Focus India

    sharad pawar

    उद्धव ठाकरे यांना डावलून शिंदे – पवार यांची बारसू प्रकल्पावर चर्चा; ठाकरे घेणार कोणती भूमिका??

    प्रतिनिधी मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडले, राष्ट्रवादीला दिले, ही तर “टेबल न्यूज”!!; पवारांनी काढली माध्यमांची हवा

    प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठे बॅनर्स लावले. त्यानंतर मराठी माध्यमांनी उद्धव ठाकरे – शरद […]

    Read more

    ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. याला आता आठवडा उलटून गेला. पण दरम्यानच्या काळात त्या दोघांमध्ये सिल्वर […]

    Read more

    शरद पवार राष्ट्रीय नेते; ते महाविकास आघाडीच्या प्रादेशिक वज्रमूठ सभांना हजर राहणार नाहीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्य वक्ते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच सभेला संबोधित केले आहे. परंतु 1 […]

    Read more

    अदानी – पवार भेट : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जेपीसीचा मुद्दा थंड्या बस्त्यात; 5 प्रादेशिक पक्षांना “मॅनेज” करण्याची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चारच दिवसांपूर्वी झालेली शरद पवार – गौतम अदानी भेट नेमकी कशासाठी होती??, यावर मोठे तर्कवितर्क लढविले गेले असले तरी, ती […]

    Read more

    ‘’एकत्र लढण्याची इच्छा आहे, पण…’’ शरद पवारांच्या सूचक विधानामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण!

     महाविकासआघाडी एकत्रच लढणार म्हणणाऱ्यांसाठी शरद पवारांची गुगली! विशेष प्रतिनिधी अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कायमच त्यांच्या ऐनवेळी घेतल्या गेलेल्या धक्कादायक निर्णयामुळे सर्वपरिचित […]

    Read more

    पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावली; पण तशाच पक्ष फुटीमुळे शरद पवार सत्ता कमावणार कशी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची सत्ता गमावली आणि आता शरद पवारांनी अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट यावर […]

    Read more

    ज्यांना पक्षात फूट पाडायची ते पाडू शकतात, आम्ही आमची भूमिका घेऊ; अजितदादांना शरद पवारांचा इशारा

    प्रतिनिधी अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपमध्ये जाणार अशा बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय हवेत तरंगत असताना त्यांची मुख्यमंत्री […]

    Read more

    सकाळी 10.10 : सिल्वर ओक वर गौतम अदानी – शरद पवार बंद दाराआड चर्चा; तपशील गुलदस्त्यात!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात अजितदादांच्या बंडाची आणि देशात विरोधी ऐक्याची चर्चा सुरू असताना आज सकाळी अचानक 10 वाजून 10 मिनिटांनी उद्योगपती गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    2014 : न मागता पाठिंबा, 2019 : पहाटेचा शपथविधी, 2023 : कथित बंड; गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी तडफड झाली थंड!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांच्या फसलेल्या किंवा चालू असलेल्या बंडाच्या अनेक कहाण्या मराठी माध्यमांमध्ये रंगत असल्या तरी त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे किंबहूना कळीचे सूत्र मराठी […]

    Read more

    राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??

    विनायक ढेरे अजित पवारांच्या तथाकथित बंडखोरीवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या आठवडाभरात बातम्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला या बातम्या “एन्जॉय” केल्यानंतर खुद्द शरद पवार, अजितदादा […]

    Read more

    राष्ट्रवादीतील संभाव्य फूट : पवार काका पुतण्यांपाठोपाठ बावनकुळेंनीही चर्चेवर टाकला पडदा!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्यांवर, त्या दिवसभर चालल्यानंतर जसा शरद पवार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पडदा टाकला, तसाच पडदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    अजितदादांच्या बंडाला 40 आमदारांचा पाठिंबा; तरीही शरद पवारांचा “प्रतिडाव” नाही??; भाजपच्या फायनल कॉलची प्रतिक्षा??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या इथपर्यंत आता अजितदादांचे बंड येऊन ठेपले आहे. अजितदादांच्या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 […]

    Read more

    भाजपकडून राष्ट्रवादीची फोडाफोडी??; नव्हे, राष्ट्रवादीचीच फुटण्यासाठी उताविळी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांत आणि विशेषतः दिवस आजच्या दिवसभरातील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित बातम्यांचा नीट आढावा घेतला आणि काही बातम्या “बिटवीन द लाईन्स” […]

    Read more

    विरोधकांच्या ऐक्याबद्दल राहुल गांधी म्हणाले- आम्ही सर्व एक आहोत, शरद पवारांनी 2024च्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची घेतली भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात विरोधी पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी अनेक […]

    Read more

    राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात लोकशाही संविधान वाचविण्यासाठी आणि महागाई बेरोजगारीच्या समस्यांवर झुंजण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे विचार काँग्रेस […]

    Read more

    वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीची संभाजीनगरची पहिली वज्रमूठ सभा झाल्यानंतर महाविकास आघाडीत चार मुद्द्यांवर असे मतभेद उत्पन्न झाले की वज्रमूठीची सर्व बोटे ढिल्ली होऊन […]

    Read more

    Silver Oak Meet : ‘’लाचारांची स्वारी ‘सिल्वर ओक’च्या दारी…’’ शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला!

    ‘’पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला.’’ असं देखील शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दररोज अचंबित करणाऱ्या घडामोडी […]

    Read more

    ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पवारांचे निवासस्थान सिल्वर झालेली भेट ही महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा […]

    Read more

    अदानी मुद्द्यावर पवारांचा वेगळा सूर, खुद्द अदानी समूहाचा खुलासा, तरीही राहुल गांधी – काँग्रेस “टार्गेटवर” ठाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये 20000 कोटी रुपये आले कुठून?, हा मूळ प्रश्न विचारण्यावर राहुल गांधी आजही ठाम आहेत. अदानी मुद्द्यावर शरद […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना विश्वासात घेतले नाही; शरद पवारांचा महाविकास आघाडीत नवा राजकीय बॉम्ब गोळा

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विश्वासात न घेता राजीनामा देऊन टाकला. त्यांनी सहकारी पक्षांची डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य […]

    Read more

    पवार, ममतांचा गेला राष्ट्रीय दर्जा; काँग्रेससाठी आले आनंदाचे भरते!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस, मायावतींची बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, के. चंद्रशेखर राव यांची भारत […]

    Read more

    राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांच्या उंच उडालेल्या फुग्यांना निवडणूक आयोगाची कायदेशीर टाचणी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप आणि त्या पाठोपाठ आम आदमी पार्टी हेच खरे राष्ट्रीय पक्ष आहेत. बाकीचे सगळे नेतृत्व राष्ट्रीय पण तोकडे […]

    Read more

    राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याचा निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का; नागालँड मधली “आयडियाही” वाया गेल्याचा फटका!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदी आणि नियमावली यांच्या आधारे शरद पवारांना धक्का देत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा ठाकरेंपाठोपाठ पवारांना धक्का; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवारांना जबरदस्त धक्का दिला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून […]

    Read more