सरकार पाडण्याचा पृथ्वीराज चव्हाणांनी ठपका ठेवला पवारांवर, पण राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याचे “क्रेडिट” तटकरेंनी दिले चव्हाणांना!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार जाऊन तब्बल 9 वर्षे उलटून गेल्यानंतर ते सरकार नेमके का गेले??, यावर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]