पवार कुटुंब एकसंध की दुभंग??; कुटुंबातल्या भेटीगाठींनी वाढली महाराष्ट्रात चर्चा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर सुरुवातीला पवार कुटुंब फुटल्याच्या बातम्या आल्या. पण नंतर “डॅमेज कंट्रोल” करत रोहित पवारांनी […]