Stories Supreme Court : वकिलांच्या चुकीच्या विधानांमुळे नाराज सुप्रीम कोर्टाने म्हटले- आमचा विश्वास डळमळतोय, दररोज 80 केसेस, प्रत्येक पान वाचणे कठीण