Stories Abhijeet Deepke : CJP संस्थापक अभिजीत दीपकेंना तरुणांनी थप्पड मारली:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जयपूरममध्ये आंदोलन करत होते, आंदोलकांची हल्लेखोरांना मारहाण