बालकांवरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्स, रेमडेसिव्हीरचा वापर करता येणार नाही
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बालकांवरील उपचारसााठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये बालकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन […]