कंगना रनोटने ‘हमास’ला आधुनिक रावण म्हटले; इस्रायलच्या राजदूतांची घेतली भेट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी इस्रायल दूतावासात पोहोचली होती. येथे तिने इस्रायलच्या राजदूतांची भेट घेतली. या भेटीत कंगनाने इस्रायलमधील सद्य:स्थितीबद्दल चर्चा केली […]