Rajesh Tope : संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोन दिवसांनी पवारांचे निकटवर्ती राजेश टोपे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्री शरद पवार […]