राज ठाकरेंनी जसे त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवले, तसे मीही माझ्या काकांकडे लक्ष ठेवीन!!; अजितदादांचे प्रत्युत्तर
प्रतिनिधी मुंबई : लोकमत मॅन ऑफ द इयरच्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नेत्यांना सल्ला दिला. त्यापैकी अजित पवारांना दिलेला सल्ला विशेष […]