Sharad pawar : पवारांनी मागितले जातीयवादी राजकारणाचे पुरावे; राज ठाकरेंनी ते दिले; आता पवार म्हणाले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sharad pawar राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादी राजकारणाचे आरोप करताच शरद पवारांनी त्यांच्याकडे त्याचे पुरावे मागितले. राज ठाकरेंनी पुणेरी पगडी […]